Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 :- महाराष्ट्र आदिवासी विभाग अंतर्गत खालील जाहिरातीत नमूद केलेल्या पदांच्या 611 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. 10 वी उत्तीर्ण किंवा 12 वी उत्तीर्ण, संबंधित विषयातील पदवीधर, टायपिंग कौशल्य उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
महाराष्ट्र आदिवासी विभाग अंतर्गत 611 जागांसाठी भरती 2024
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 – महाराष्ट्र आदिवासी विभाग अंतर्गत जाहिरातीतील नमूद केलेल्या पदांच्या 611 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
🔹 पदाचे नाव :– वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/ मुख्य लिपिक,आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (स्त्री), गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री), ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक.
🔸एकूण रिक्त पद संख्या :- 611 जागा
🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | 18 जागा |
संशोधन सहाय्यक | 19 जागा |
उपलेखापाल/ मुख्य लिपिक | 41 जागा |
आदिवासी विकास निरीक्षक | 01 जागा |
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक | 205 जागा |
लघुटंकलेखक | 10 जागा |
अधीक्षक (पुरुष) | 29 जागा |
अधीक्षक (स्त्री) | 55 जागा |
गृहपाल (पुरुष) | 62 जागा |
गृहपाल (स्त्री) | 29 जागा |
ग्रंथपाल | 48 जागा |
सहाय्यक ग्रंथपाल, | 2236 जागा |
उच्च श्रेणी लघुलेखक | 03 जागा |
निम्न श्रेणी लघुलेखक | 14 जागा |
एकुण जागा | 611 जागा |
🔸शैक्षणिक पात्रता :- ▪️ वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक :- ▪️ मान्यताप्राप्त विद्यापिठाची द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी.
▪️ संशोधन सहाय्यक :- गणित, अर्थशास्त्र,वाणिज्य, किंवा सांख्यिकीशास्त्र यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी.
▪️उपलेखापाल/ मुख्य लिपिक :-▪️ पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी.
▪️ आदिवासी विकास निरीक्षक :- ▪️पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी.
▪️वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक :- ▪️गणित, अर्थशास्त्र,वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी.
▪️लघुटंकलेखक :- ▪️10 वी उत्तीर्ण. ▪️ लघुलेखन 80 श.प्र.मि आणि इंग्रजी टंकलेखन किमान वेग 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन किमान वेग 30 श.प्र.मि.
▪️अधीक्षक (पुरुष) :- ▪️मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी.
▪️अधीक्षक (स्त्री) :- ▪️मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी.
▪️गृहपाल (पुरुष) :- ▪️मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदव्युत्तरपदवी.
▪️गृहपाल (स्त्री) :- ▪️मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदव्युत्तरपदवी.
▪️ग्रंथपाल :- ▪️10 वी उत्तीर्ण. ▪️ ग्रंथालय शास्त्र पदविका प्रशिक्षण प्रमाणपत्र. ▪️2 वर्षे ग्रंथालय अनुभव असल्यास प्राधान्य.
▪️सहाय्यक ग्रंथपाल :- ▪️10 वी उत्तीर्ण. ▪️ ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र. ▪️2 वर्षे ग्रंथालय अनुभव असल्यास प्राधान्य.
▪️प्रयोगशाळा सहाय्यक :- ▪️10 वी उत्तीर्ण.
▪️कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर :- ▪️12 वी उत्तीर्ण. ▪️ फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र. ▪️ फोटोग्राफी प्रिंटिंग एनलार्जिंग त्याशी संबंधित ऑडिओ विज्युअल मशीन चालविण्याचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव.
▪️कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी :- ▪️ मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी.
▪️उच्च श्रेणी लघुलेखक :-▪️10 वी उत्तीर्ण. ▪️इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि आणि इंग्रजी टंकलेखन किमान वेग 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन किमान वेग 30 श.प्र.मि ▪️एम.एस.सिआयटी
▪️निम्न श्रेणी लघुलेखक :-▪️10 वी उत्तीर्ण. ▪️इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि आणि इंग्रजी टंकलेखन किमान वेग 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन किमान वेग 30 श.प्र.मि ▪️एम.एस.सिआयटी
🔹वयोमर्यादा :– 01 नोव्हेंबर 2024 रोजी वय 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्ष सूट, ओबीसी : 03 वर्ष सूट)
🔻नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
🔹अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
🔸अर्ज शुल्क :-
▪️ जनरल/ :- 1000/- रुपये
▪️ ओबीसी/ई.डब्ल्यु.एस/एस सी/एस टी/अनाथ/दिव्यांग :- 900/- रुपये
🔹वेतनश्रेणी :- ▪️ स्तर S-6 :- 19,900/- ते स्तर S-16 1,42,400 Rs.Pm,
🔻निवड पद्धत :-
▪️ कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट.
🔹अर्ज सुरु होण्याची तारीख :- 12 ऑक्टोंबर, 2024
🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 02 नोव्हेंबर , 2024 12 नोव्हेंबर,2024
▪️Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 :- आदिवासी विकास विभागातील अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक अंतर्गत अप्पर आयुक्त कार्यक्षेत्रातील नाशिक,ठाणे,अमरावती,नागपूर यांच्या वर्ग-3 संवर्गातील 611 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिध्द झाली असून, वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे सदर पदासाठी आवश्यक असलेली अहर्ता/पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतची अधिसूचना/संपूर्ण जाहिरात आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या https://tribal.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वत: जवळ जपून ठेवावी.
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
“Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024”