नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 500 जागांसाठी भरती 2024

nicl recruitment 2024 :- नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “असिस्टंट क्लास – III” या पदांच्या 500 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. उमेदवाराने या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज अधिकृत संकेतस्थळ https://nationalinsurance.nic.co.in/ आहे.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 500 जागांसाठी भरती 2024

nicl recruitment 2024 – नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत “असिस्टंट क्लास – III” या पदांच्या 500 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.

🔹 पदाचे नाव :- असिस्टंट क्लास – III

🔸एकूण रिक्त पद संख्या :- 500 जागा (महाराष्ट्र – 52)

Two-Column Table

🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:

पदाचे नाव रिक्त जागा
असिस्टंट क्लास – III 500 जागा
Two-Column Table

🔸शैक्षणिक पात्रता/अनुभव :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट क्लास – III ▪️ मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी

🔹वयोमर्यादा :- 01 ऑक्टोंबर 2024 रोजी किमान वय 18 ते 24 वर्ष (एस.सी/एस.टी: 05 वर्ष सूट ; ओबीसी : 03 वर्ष सूट)

🔻नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

🔸अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

🔹अर्ज शुल्क :- 
▪️ जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस:- 850/- रुपये
▪️ एस.सी/एस.टी/ई.एस.एम:- 100/- रुपये

🔸वेतनश्रेणी :- ▪️ 22,405/- ते 62,265 Rs.Pm.

🔹अर्ज चालू होण्याची तारीख :- 24 ऑक्टोंबर, 2024

🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर, 2024

🔻परीक्षा दिनांक :-
▪️Phase 1 (Pre Exam):- 30 नोव्हेंबर, 2024
▪️Phase 2 (Main Exam) :-
28 डिसेंबर, 2024

🔻निवड पद्धत :- पूर्व परीक्षा (Phase 1), मुख्य परीक्षा (Phase 2)

▪️nicl recruitment 2024 :- नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून, सदरील भरतीमध्ये सरकारी मालकीच्या विमा कंपनीमध्ये नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून “असिस्टंट क्लास – III” संवर्गातील कोट्यातील पदांच्या 500 रिक्त जागा भरण्यासाठी संपुर्ण भारत नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. विभागाच्या https://nationalinsurance.nic.co.in/ या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली असून,इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्तेनुसार ओनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

अर्ज कसा करावा
उमेदवार केवळ 24 ऑक्टोबर 2024 ते 11 नोव्हेंबर 2024 (दोन्ही दिवसांसह) ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि अर्ज स्वीकारणे इतर कोणताही प्रकार असणार नाही.
यासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे/प्रक्रिया :-
a अर्ज नोंदणी
b फी भरणे
c छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेली घोषणा स्कॅन करून अपलोड करा.

येथे क्लिक करा

BMC Clerk Recruitment 2024

nicl recruitment 2024

🔹 Name of the Post :- Assistant Class -III

🔸Total Vacancies :- 500 Posts (Maharashtra – 52 Posts)

Two-Column Table

🔹 Post Name / Experience :

Post Name Position No
Assistant Class – III 500 Posts
Two-Column Table

🔸 Education Qualification/Experience:

Post Name Education Qualification
Assistant Class – III ▪️ Degree in any discipline from a recognized university

🔹Age Limit :- As on 01st October 2024 required age is 18 to 24 years ( SC/ST :- 05 Years Exemption ; OBC :- 03 Years Exemption)

🔻Place of Employment :- All India

🔸How to Apply :- Online

🔹Application Fee :- 
▪️ General/OBC/EWS:- 850/- Rs.
▪️ SC/ST/ESM :- 100/-
Rs
.

🔹 Pay Scale :- ▪️22,405/- To 62,265/- Rs.Pm.

🔸 Application Start Date :- 24th October, 2024

🔹Last Date to Apply :- 11th November, 2024

🔻Exam Date :-
▪️Phase 1 (Pre Exam):- 30 नोव्हेंबर, 2024
▪️Phase 2 (Main Exam) :-
28 डिसेंबर, 2024

🔻 Selection Process :- Pre Exam (Phase 1), Main Exam (Phase 2)

▪️nicl recruitment 2024 :- A new advertisement has been released under National Insurance Company Limited, in the said recruitment, a great job opportunity has arisen in the government owned insurance company. All over India to fill up 500 vacancies of quota posts in “Assistant Class – III” cadre through this recruitment. A new advertisement has been released and the eligible candidates have to apply online. National Insurance Company Ltd. The advertisement has been published on the website of the department https://nationalinsurance.nic.co.in/, interested candidates should apply online according to the educational qualification.

🔻Candidates can apply online only from 24th October 2024 to 11th November 2024 (both days inclusive) and no other mode of application will be accepted.
Detailed Guidelines/Procedures for :-
a. Application Registration
b. Payment of Fees
c. Scan and Upload of Photograph, Signature, Left Thumb Impression & a Hand Written Declaration.

Click Here

Leave a comment