शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती 2024

SCL Mumbai recruitment 2024 :- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई अंतर्गत “प्रशिक्षणार्थ इंजिन कक्ष क्षुद्र अधिकारी” या पदांच्या 22 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहेत.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती 2024

SCL Mumbai recruitment 2024 – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई अंतर्गत “प्रशिक्षणार्थी इंजिन कक्ष क्षुद्र अधिकारी” या पदांच्या 22 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.

🔹 पदाचे नाव :- प्रशिक्षणार्थी इंजिन कक्ष क्षुद्र अधिकारी

🔸एकूण रिक्त पद संख्या :- 22 जागा

Two-Column Table

🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:

पदाचे नाव रिक्त जागा
प्रशिक्षणार्थी इंजिन कक्ष क्षुद्र अधिकारी 22 जागा

🔸शैक्षणिक पात्रता/अनुभव :-
▪️डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा ट्रेड सर्टिफिकेट फिटर किंवा डिझेल/मोटर मेकॅनिक किंवा मशिनिस्टच्या ट्रेडमध्ये NCTVT किंवा सरकारी ITI द्वारे जारी केलेले.
▪️किंवा फिटर किंवा डिझेल/मोटर मेकॅनिक किंवा मशिनिस्टच्या व्यापारात सरकार मान्यताप्राप्त शिपयार्डसाठी दोन वर्षांचे ट्रेड अप्रेंटिस प्रमाणपत्र.

🔹वयोमर्यादा :- 35 वर्ष (एस.सी/एस.टी: 05 वर्ष सूट ; ओबीसी : 03 वर्ष सूट)

🔻नोकरीचे ठिकाण :- मुंबई

🔸अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

🔸वेतनश्रेणी (Stipend) :- ▪️ 10,000 Rs.Pm.

🔸 मुलाखतीची तारीख :- 10, व 11 नोव्हेंबर, 2024

🔻मुलाखतीचा पत्ता :- शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, 17 ​​वा मजला, मल्टीपर्ज हॉल “शिपिंग हाऊस”, 245, मॅडम कामा रोड, नरिमन पॉइंट, मुंबई-400021.

▪️SCL Mumbai recruitment 2024 :- भारतीय नीवहन निगम लिमिटेड मुंबई अंतर्गत नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून, सदरील भरतीमध्ये सरकारी मालकीच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई मध्ये नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून “प्रशिक्षणार्थी इंजिन कक्ष क्षुद्र अधिकारी” संवर्गातील 22 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी संपुर्ण भारत नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुबई येथील विभागाच्या,इच्छुक पात्र उमेदवारांनी शैक्षणिक अहर्तेनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या तारखेवर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे. येताना सर्व ओरिजनल डॉक्युमेंट व दोन पासपोर्ट साईट फोटो आणणे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे.

BMC Clerk Recruitment 2024

Shipping Corporation Limited Mumbai recruitment 2024

🔹 Name of the Post :- Trainee Engine Room Petty Officers

🔸Total Vacancies :- 22 Posts

Two-Column Table

🔹 Post Name / Experience :

Post Name Position No
Trainee Engine Room Petty Officers 22 Posts

🔸 Education Qualification / Experience :-
▪️Diploma In Mechanical Engineering or Trade Certificate In the trade of fitter or Disel/Motor Mechanic or machinist issueed by NCTVT or by the Government ITI.
▪️OR two years trade apprentice certificate for government approved shipyard in the trade of fitter or disel/motor mechanic or machinist..

🔹Age Limit :- 35 years ( SC/ST :- 05 Years Exemption ; OBC :- 03 Years Exemption)

🔻Place of Employment :- Mumbai

🔸How to Apply :- Online

🔹 Pay Scale (Stipend) :- ▪️10,000/- Rs.Pm.

🔹 Interview Date:- 10, & 11th November, 2024

🔻 Interview Venue :- Shipping Corporation of India Limited, 17th Floor, Multipurge Hall “Shipping House”, 245, Madam Cama Road, Nariman Point, Mumbai-400021.

▪️SCL Mumbai recruitment 2024 :- A new advertisement has been released Bharatiya Niwahan Nigam Limited Mumbai has released a new advertisement, in the said recruitment, there is a great job opportunity in the state owned Shipping Corporation of India Limited Mumbai. Through this recruitment, All India New Advertisement has been released to fill up 22 Vacancies in “Trainee Engine Room Petty Officer” Cadre and Interview has been conducted from eligible candidates through offline mode. Department of Shipping Corporation of India Limited Mumbai, interested eligible candidates should appear for the physical interview on the date mentioned in the advertisement as per the educational qualification. On arrival bring all original documents and two passport size photographs as mentioned in advertisement.

Leave a comment