सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 323 जागांसाठी भरती 2024 | DCC Bank Satara Bharti 2024 for 32 seats

DCC Bank Satara Bharti 2024 सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तृतीय श्रेणीतील रिक्त 260 व चतुर्थ श्रेणीतील 60 पदे परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरती करण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांकडून निवड सूची तयार करणेसाठी विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. १० वी पास उमेदवार व पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 323 जागांसाठी भरती 2024

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत “कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk),कनिष्ठ शिपाई (Junior Peon)” ,इत्यादी पदांच्या 18 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख, इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.

🔹पदाचे नाव :- कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk),कनिष्ठ शिपाई (Junior Peon)

🔸एकूण रिक्त पद संख्या :- 323 जागा 

Two-Column Table

🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:

पदाचे नाव रिक्त जागा
कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) 263 जागा
कनिष्ठ शिपाई (Junior Peon) 60 जागा
एकूण जागा 323 जागा
Two-Column Table

🔸 पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) ▪️ कोणत्याही शाखेतील पदवीधर ▪️ एमएससी आयटी उत्तीर्ण ▪️ वाणिज्य शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी + इंग्रजी/मराठी टायपिंग उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
कनिष्ठ शिपाई (Junior Peon) ▪️ 10 वी उत्तीर्ण ▪️ इंग्रजी व संगणकाचे मुलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

🔹वयोमर्यादा :- 31 जुलै 2024 रोजी,
▪️ कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) :-
21 ते 38 वर्ष
▪️ कनिष्ठ शिपाई (Junior Peon) :-
18 ते 38 वर्ष

🔻नोकरीचे ठिकाण :- सातारा

🔹अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

🔸अर्ज शुल्क :- 
▪️ 590/- रुपये

🔹वेतनश्रेणी :- ▪️ कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) :-14,000/-
▪️ कनिष्ठ शिपाई (Junior Peon) :-
10,000/-

🔻निवड पद्धत :-
▪️ कॉम्प्युटर बेस टेस्ट (CBT/Written Exam).
▪️ मुलाखत (Interview).

🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 ऑगस्ट, 2024

Leave a comment