बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) 1846 रिक्त जागांसाठी भरती 2024 | BMC Clerk Recruitment 2024

BMC Clerk Recruitment 2024 – राज्यात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अंतर्गत “कार्यकारी सहायक (लिपिक” या पदांच्या 1846 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. पदवीधर उमेदवार सोबत टायपिंग परीक्षा उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

BMC Clerk Recruitment 2024

BMC Clerk Recruitment 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिकेत अंतर्गत “कार्यकारी सहायक (लिपिक)” या पदांच्या 1846 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.

🔹 पदाचे नाव :- कार्यकारी सहायक (लिपिक)

🔸एकूण रिक्त पद संख्या :- 1846 जागा 

Two-Column Table

🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:

पदाचे नाव रिक्त जागा
कार्यकारी सहायक (लिपिक) 1846 जागा
Two-Column Table

🔸 पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहायक (लिपिक) i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. ii) आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. iii) उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

🔹वयोमर्यादा :- 20 ऑगस्ट 2024 रोजी,
▪️ अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता :-
18 ते 38 वर्ष
▪️ मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता :-
18 ते 43 वर्ष

🔻नोकरीचे ठिकाण :- मुंबई

🔹अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

🔸अर्ज शुल्क :- 
▪️ अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिता :- रु. 1000 /- (वस्तु व सेवाकरासह)
▪️ मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता :- रु.900/- (वस्तु व सेवाकरासह)

🔹वेतनश्रेणी :- ▪️ 25,500/- ते 81,900/- Rs.Pm. (as per Pay Matrix – M15)

🔸परीक्षा :- ओक्टोंबर / नोव्हेंबर 2024

🔻निवड पद्धत :-
▪️ बहुपर्यायी कॉम्प्युटर बेस टेस्ट (MCQ CBT Exam).
▪️ कागदपत्र पडताळणी (Document Verification).

🔹अर्ज सुरु होण्याची तारीख :- 20 ऑगस्ट, 2024

🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 सप्टेंबर, 2024

आरक्षित प्रवर्गानुसार कुणाला किती जागा :- ▪️ बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत “कार्यकारी सहायक (लिपिक)” या पदांच्या 1846 जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 142, अनुसूचित जमातींसाठी 150 जागा, विमुक्त जाती(अ) 49 जागा, भटक्या जमाती (ब) 54 जागा, भटक्या जमाती (क) 39 जागा, भटक्या जमाती (ड) 38 जागा, विशेष मागास प्रवर्ग 46 जागा, इतर मागास वर्ग 452 जागा, ई.डब्ल्यु.एस 185 जागा, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास 185 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 506 रिक्त आहेत. व अनाथ मुलांसाठी 18 पदे, दिव्यांगांसाठी 74 पदे आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. ▪️ तसेच समांतर आरक्षणामध्ये वरील रिक्त पदांच वर्गीकरण करण्यात आलेल आहे. उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ पुढीलप्रमाणे कॉलसेंटर भ्रमणध्वनी क्रमांक : 9513253233 जारी करण्यात येत आहे. सकाळी 10.00 ते सायांकाळी 05.00 या वेळेत (01.30 ते 02.30 जेवणाची वेळ वगळता) सोमवार ते शनिवार विध्यार्थी मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधु शकतात.

BMC Clerk Recruitment 2024

BMC Clerk Recruitment 2024

🔹 Name of the Post :- Executive Assistant (Clerk)

🔸Total Vacancies :- 1846 Posts

Two-Column Table

🔹 Post Name / Experience :

Post Name Position No
Executive Assistant (Clerk) 1846 Posts
Two-Column Table

🔸 Education Qualification:

Post Name Education Qualification
Executive Assistant (Clerk) i) Candidate should have passed Secondary School Certificate Examination of recognized board.ii) And the candidate should be a graduate of a recognized University in commerce, Science,Arts, Law or similar disciplines and should have passed with at least 45% marks in the first attempt. iii)The candidate should posses a certificate of having passed the Government Typewriting Test in English and Marathi with a speed of at least 30 words per minute each.

🔹Age Limit :- As on 20 August 2024,
▪️ For Unreserved open Category Candidates :-
18 to 38 Years
▪️ For Backward Category Candidates :-
18 to 43 Years

🔻Place of Employment :- Mumbai

🔹 How to Apply :- Online

🔸Application Fee :- 
▪️ For Unreserved open Category Candidates :- Rs.1000 /- (including GST)
▪️ For Backward Category Candidates :- Rs.900/- (including GST)

🔹 Pay Scale :- ▪️ 25,500/- to 81,900/- Rs.Pm. (as per Pay Matrix – M15)

🔸Exam :- Octomber / November 2024

🔻Selection Process :-
▪️ MCQ Computer Based Test.
▪️ Document Verification.

🔹Application Start Date :- 20th August, 2024

🔸Last Date to Apply :- 09th September, 2024

How many seats for anyone according to reserved category :- ▪️ Out of 1846 posts of “Executive Assistant (Clerical)” under Brihanmumbai Municipal Corporation, 142 for Scheduled Castes, 150 for Scheduled Tribes, 49 for Scheduled Castes (A), 54 for Nomadic Tribes (B), 54 for Nomadic Tribes (B) c) 39 seats, nomadic tribes (d) 38 seats, special backward classes 46 seats, other backward classes 452 seats, E.W.S 185 seats, socially and educationally backward 185 seats and 506 vacancies for open category. And 18 posts have been reserved for orphans, 74 posts for disabled. ▪️ Also, only the above vacancies are classified in parallel reservation. For the guidance of the candidates, the following call center telephone number: 9513253233 is being issued. Students can contact the helpline number from 10.00 am to 05.00 pm (except lunch time 01.30 to 02.30) from Monday to Saturday.

Leave a comment