CISF Recruitment 2024 – केंद्रीय औध्योगिक सुरक्षा दल अंतर्गत “कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)” या पदांच्या 1130 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. 12वी विज्ञान उत्तीर्ण, उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
केंद्रीय औध्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1130 जागांसाठी भरती 2024
CISF Recruitment 2024 – केंद्रीय औध्योगिक सुरक्षा दल अंतर्गत “कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)” या पदांच्या 1130 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
🔹 पदाचे नाव :- कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)
🔸एकूण रिक्त पद संख्या :- 1130 जागा
🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) | 1130 जागा |
🔸 पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) | ▪️ उमेदवारांनी 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठाकडून विज्ञान विषयासह पास. |
🔹वयोमर्यादा :- 30 सप्टेंबर 2024 रोजी,18 ते 23 वर्ष (एस.सी/एस.टी : 05 वर्ष सूट, ओबीसी : 03 वर्ष सूट)
🔻नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
🔹अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
🔸अर्ज शुल्क :-
▪️ जनरल/ओबीसी :- 100/- रुपये
▪️ एस सी/एस टी/इ एस एम/ :- फी नाही.
🔹वेतनश्रेणी :- ▪️ 21,700/- ते 69,100/- Rs.Pm. (as per Pay Level-3)
🔻निवड पद्धत :-
▪️ शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)/शारीरिक मानक चाचणी (PST), दस्तऐवज पडताळणी (DV).
▪️ लेखी परीक्षा (OMR/CBT), तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (DME)/पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (RME) शेड्यूल आणि आयोजित केली जाईल.
🔻शारीरिक पात्रता :-▪️ शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) :- उमेदवारांना 24 मिनिटांत 5 किमी धावण्याची स्पर्धा पूर्ण करावी लागेल. ▪️ शारीरिक मानक चाचणी (PST) :- i) उंची – 170 सेमी ii) छाती – 80-85 सेमी (किमान विस्तार 5 सेमी)
🔹अर्ज सुरु होण्याची तारीख :- 31 ऑगस्ट, 2024
🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर, 2024 {11:00p.m.}
▪️ केंद्रीय औध्योगिक सुरक्षा दल अंतर्गत “कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)” या पदांच्या 1130 जागांपैकी महाराष्ट्र 72 पदे आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. तसेच समांतर आरक्षणामध्ये वरील रिक्त पदांच वर्गीकरण करण्यात आलेल आहे. SC/ST/OBC/EWS/ESM प्रवर्गासाठी आरक्षण सध्या उपलब्ध आहे. कोणत्याही राखीव प्रवर्गातील उमेदवार (EWS/SC/ST/OBC) अनारक्षित श्रेणीतील रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. CISF ने कॉन्स्टेबल फायरमन भरती 2024 साठी राज्यनिहाय खाली जागा केल्या आहेत. 12वी विज्ञान उत्तीर्ण, उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. भरती उमेदवारांना केंद्र सरकारच्या 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन स्तरानुसार.
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
CISF Recruitment 2024
🔹 Name of the Post :- Constable Fire/Male
🔸Total Vacancies :- 1130 Posts
🔹 Post Name / Experience :
Post Name | Position No |
---|---|
Constable Fire/Male | 1130 Posts |
🔸 Education Qualification:
Post Name | Education Qualification |
---|---|
Constable Fire/Male | ▪️ Candidates must have 12th pass or equivalent qualification. Pass with Science subject from a recognized Board/University. |
🔹Age Limit :- As on 30th September 2024,18 to 23 Years (SC/ST : 05 Years Exemption, OBC : 03 Years Exemption)
🔻Place of Employment :- All Over India
🔹 How to Apply :- Online
🔸Application Fee :-
▪️ Open/OBC :- Rs.100 /-
▪️ SC/ST/ESM (Ex-servicemen) :- No Fee.
🔹 Pay Scale :- ▪️ 21,700/- to 69,100/- Rs.Pm.
🔻Selection Process :-
▪️ Physical Efficiency Test (PET)/Physical Standard Test (PST),Document Verification (DV).
▪️ Written Examination (OMR/CBT), Detailed Medical Examination (DME)/Review Medical Examination (RME) will be scheduled and conducted.
▪️ Physical Efficiency Test (PET) :- Candidates have to clear 5 Kms running event in 24 minutes. ▪️ Physical Standard Test (PST) :- i) Height – 170 Cms ii) Chest – 80-85 Cms (Minimum expansion 5 Cms)
🔹Application Start Date :- 31st August, 2024
🔸Last Date to Apply :- 30th September, 2024 {11:00 p.m.}
▪️ Maharashtra has reserved 72 posts out of 1130 posts of “Constable/Fire (Male)” under Central Industrial Security Force. Also, only the above vacancies are classified in parallel reservation. Reservation is currently available for SC/ST/OBC/EWS/ESM category. Any reserved category candidates (EWS/SC/ST/OBC) can apply for unreserved category vacancies.CISF has released below state wise vacancies for Constable Fireman Recruitment 2024. 12th science pass candidate can apply for this recruitment. Recruitment candidates as per pay scale of 7th Pay Commission of Central Govt application.
Click Here
Click Here
Click Here