maharashtra urban co-operative bank federation bharti 2024 – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” या पदांच्या 12 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. पदवीधर उत्तीर्ण, उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
maharashtra urban co-operative bank federation bharti 2024
maharashtra urban co-operative bank federation bharti 2024 – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” या पदांच्या 12 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
🔹 पदाचे नाव :- कनिष्ठ लिपिक
🔸एकूण रिक्त पद संख्या :- 12 जागा
🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
कनिष्ठ लिपिक | 12 जागा |
🔸 पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कनिष्ठ लिपिक/td> | ▪️ मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण.▪️ MS-CIT किंवा समतुल्य संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र आवश्यक आहे. ▪️प्राधान्य: 1.JAIIB/CAIIB/GDC&A आणि उत्तीर्ण तसेच इतर मान्यताप्राप्त स्वीकृती (ICM, IBF, VAMNICOM इ. बँकिंग को-ऑपरेटिव्ह कायदे मुख्य पदवी 2. बँका/क्रेडिट संस्थांमधील कामाचा अनुभव इतर संस्थांना प्राधान्य. |
🔹वयोमर्यादा :- 24 ऑगस्ट 2024 रोजी,किमान वय 22 ते 35 वर्ष
🔻नोकरीचे ठिकाण :- छत्रपती संभाजीनगर,नाशिक, जळगाव & धुळे.
🔹अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
🔸अर्ज शुल्क :-
▪️ 1000/- रुपये (18 % वस्तु व सेवाकरासह) = 1180/- रु.
🔹वेतनश्रेणी :- ▪️ 20,760/-Rs.Pm.
🔻निवड पद्धत :-
▪️ बहुपर्पयायी ऑफलाईन परीक्षा
▪️ कागदपत्र पडताळणी
▪️ मुलाखत
🔹अर्ज सुरु होण्याची तारीख :- 24 ऑगस्ट, 2024
🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 सप्टेंबर, 2024
🔻परीक्षा दिनांक व स्थळ :- 22 सप्टेंबर, 2024
▪️ अॅड एस.ए. बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज, मनियार लों कॉलेज शेजारी, ख्यॉजामिया रोड जळगाव.
महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण सात शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व जळगाव स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत “कनिष्ठ लिपिक” या पदांकरिता दि,महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लि,मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
maharashtra urban co-operative bank federation bharti 2024
🔹 Name of the Post :- Junior Clerk
🔸Total Vacancies :- 12 Posts
🔹 Post Name / Experience :
Post Name | Position No |
---|---|
Junior Clerk | 12 Posts |
🔸 Education Qualification:
Post Name | Education Qualification |
---|---|
Junior Clerk | ▪️ Graduation Degree from a recognized University. ▪️ MS-CIT or equivalent computer course certificate required. ▪️ Preference : 1.JAIIB/CAIIB/GDC&A and passed as well as other recognized acceptances (ICM,IBF,VAMNICOM etc.Banking Co-operative Laws Main Degree 2.Work experience in Banks/Credit Institutions other institutions preferred. |
🔹Age Limit :- As on 24th August 2024, Minimum Age required 22 to 35 Years.
🔻Place of Employment :- Chatrapati Sambhajinagar,Nashik, Jalgaon & Dhule.
🔹 How to Apply :- Online
🔸Application Fee :-
▪️ Rs.1000/- (including 18% GST) = Rs.1180/-
🔹 Pay Scale :- ▪️ 20,760/- Rs.Pm.
🔻Selection Process :-
▪️ Multiple choice offline exam).
▪️ Document Verification
▪️ Interview
🔹Application Start Date :- 24th August, 2024
🔸Last Date to Apply :- 07th September, 2024
🔻Examination Date and Venue :- 22nd September, 2024
▪️ Ad S.A. BAHETI COLLEGE COMMERCE COLLEGE, NEAR MANIAR LOAN COLLEGE, KHYOJAMIA ROAD JALGAON.
▪️ Maharashtra Urban Co-operative Banks Federation Ltd, Mumbai is inviting online applications for the posts of “Junior Clerk” in a leading urban co-operative bank located in Jalgaon, operating through seven branches in Jalgaon and Nashik district area of Maharashtra state.
Click Here
Click Here
Click Here