mukhyamantri prashikshan yojana (pmc cmyk bharti) – मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेत ” विविध युवा प्रशिक्षण” या पदांच्या 681 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. पदवीधर उत्तीर्ण, उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेत भरती 2024
mukhyamantri prashikshan yojana (pmc cmyk bharti) – मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेत “विविध युवा प्रशिक्षण” या पदांच्या 681 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
🔹 पदाचे नाव :- विविध युवा प्रशिक्षण पदे
🔸एकूण रिक्त पद संख्या :- 681 जागा
🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
विविध युवा प्रशिक्षण पदे | 681 जागा |
🔸 पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
विविध युवा प्रशिक्षण पदे | ▪️ 12 वी उत्तीर्ण/आय.टी.आय/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी. |
🔹वयोमर्यादा :- किमान वय 18 ते 35 वर्ष
🔻नोकरीचे ठिकाण :- पुणे
🔹अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
🔸अर्ज शुल्क :-
▪️ फी नाही.
🔹अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर, 2024
🔻अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
▪️ पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर,पुणे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नावीन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविणेत येत असलेल्या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना पुणे महानगरपालिके अंतर्गत 06 महिने कालावधीसाठी प्रशिक्षण योजनेमध्ये पुणे महानगरपालिकेतील विविध प्रशिक्षण पदांसाठी अर्ज सादर करता येतील. पुणे महानगरपालिकेच्या pmc.gov.in या संकेतस्थळावर सेवा भरती (Recruitment) सदरामध्ये पदांची माहिती व संख्या तसेच प्रशिक्षण कालावधीतील विध्यावेतन नमूद असलेला तक्ता आहे. तरी इच्युक उमेदवारांनी पुणे महापालिकेच्या सबंधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला, शिवाजीनगर, पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या माहिती भरून मुल कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे. 1. प्रशिक्षणासाठी उपलब्ध पद व विध्यावेतन माहिती 2. प्रशिक्षणाची नोंदणी माहिती नमुना. 3.घोषणापत्र नमुना 4. प्रशिक्षणार्थीने सादर करावयाचा नमुना. “mukhyamantri prashikshan yojana”
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
mukhyamantri prashikshan yojana
🔹 Name of the Post :- Various Youth Training Post
🔸Total Vacancies :- 681 Posts
🔹 Post Name / Experience :
Post Name | Position No |
---|---|
Various Youth Training Posts | 681 Posts |
🔸 Education Qualification:
Post Name | Education Qualification |
---|---|
Various Youth Training Posts | ▪️ 12th Pass/ITI/Graduation/Post Graduation |
🔹Age Limit :- Minimum Age required 18 to 35 Years.
🔻Place of Employment :- Pune
🔹 How to Apply :- Online
🔸Application Fee :-
▪️ No Fee.
🔹Last Date to Apply :- 30th September, 2024
🔻Examination Date and Venue :-
▪️ Concerned Account of Pune Municipal Corporation or Community Development Department, Pune Municipal Corporation, Ground Floor Shivajinagar, Pune.
▪️ Applications can be submitted for various training posts in the Pune Municipal Corporation for a period of 06 months under the Chief Minister’s Work Training Scheme under the Pune Municipal Corporation, which is being implemented by the Skill, Employment, Entrepreneurship, Innovation Department, Government of Maharashtra. Pune Municipal Corporation’s website pmc.gov.in has a table showing the information and number of posts and the tuition fee during the training period in the recruitment section. However, willing candidates should appear in the concerned department of Pune Municipal Corporation or Social Development Department, Pune Municip –al Corporation, Ground Floor, Shivajinagar, Pune Municipal Corporation by filling the information provided on the Pune Municipal Corporation website along with the original documents. 1. Position & Tuition Information available for Training. 2. Training Registration Information Sample. 3. Declaration form. 4. Form to be submitted by trainee. “mukhyamantri prashikshan yojana”
Click Here
Click Here
Click Her