ahmednagar dcc bank recruitment 2024 :- अहमदनगर जिल्हा बँक अंतर्गत “जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक),क्लेरिकल,वाहनचालक,सुरक्षा रक्षक” या पदांच्या 700 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. पदवीधर उत्तीर्ण, उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अंतर्गत 700 जागांसाठी भरती 2024
SSC GD Constable Recruitment 2024 :-अहमदनगर जिल्हा बँक अंतर्गत “जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक),क्लेरिकल (clerk),वाहनचालक,सुरक्षा रक्षक” या पदांच्या 700 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी
🔹 पदाचे नाव :- जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल, वाहनचालक,सुरक्षा रक्षक
🔸एकूण रिक्त पद संख्या :- 700 जागा
🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
जनरल मॅनेजर (संगणक) | 01 जागा |
मॅनेजर (संगणक) | 01 जागा |
डेप्युटी मॅनेजर (संगणक) | 01 जागा |
इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक) | 01 जागा |
क्लेरिकल (clerk) | 687 जागा |
वाहनचालक | 04 जागा |
सुरक्षारक्षक | 05 जागा | एकूण जागा | 700 जागा |
🔸 पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
जनरल मॅनेजर (संगणक) | ▪️ बी.ई/बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन/इलेक्ट्रॉनिक्स)/ एम.सी.ए/ एम.सी.एस/ एम.ई(कॉम्प्युटर/आयटी) (रेग्युलर कोर्ससह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण). + बँकिंग व आयटी ऑपरेशन्स कामाचा किमान 12 वर्षांचा अनुभव. |
मॅनेजर (संगणक) | ▪️ बी.ई/बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन/इलेक्ट्रॉनिक्स)/ एम.सी.ए/ एम.सी.एस/ एम.ई(कॉम्प्युटर/आयटी) (रेग्युलर कोर्ससह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण). + बँकिंग व आयटी ऑपरेशन्स कामाचा किमान 10 वर्षांचा अनुभव. |
डेप्युटी मॅनेजर (संगणक) | ▪️ बी.ई/बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन/इलेक्ट्रॉनिक्स)/ एम.सी.ए/ एम.सी.एस/ एम.ई(कॉम्प्युटर/आयटी) (रेग्युलर कोर्ससह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण). + बँकिंग व आयटी ऑपरेशन्स कामाचा किमान 08 वर्षांचा अनुभव. |
इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक) | ▪️ बी.ई/बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन/इलेक्ट्रॉनिक्स)/ एम.सी.ए/ एम.सी.एस/ एम.ई(कॉम्प्युटर/आयटी) (रेग्युलर कोर्ससह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण). + बँकिंग व आयटी ऑपरेशन्स कामाचा किमान 03 वर्षांचा अनुभव. |
क्लेरिकल (clerk) | ▪️ 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT उत्तीर्ण |
वाहनचालक | ▪️ 10 वी उत्तीर्ण + हलके मोटार वाहन(LMV) परवाना ड्रायव्हिंग लायसन्स + अर्ज करण्याच्या तारखेस किमान 03 वर्ष हलके व जड वाहन चाविण्याचा अनुभव असावा. |
सुरक्षा रक्षक | ▪️ कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा आर्मी ग्रेज्युएट (Ex-Serviceman) |
🔹वयोमर्यादा :- ▪️ जनरल मॅनेजर (संगणक) :- 32 ते 45 वर्ष
▪️ मॅनेजर (संगणक) :- 30 ते 40 वर्ष
▪️ डेप्युटी मॅनेजर (संगणक) :- 30 ते 35 वर्ष
▪️ इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक) :- 28 ते 32 वर्ष
▪️ क्लेरिकल (clerk) :- 21 ते 40 वर्ष
▪️ वाहनचालक :- 21 ते 40 वर्ष
▪️ सुरक्षा रक्षक :- 21 ते 45 वर्ष
🔻नोकरीचे ठिकाण :- अहमदनगर
🔹अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
🔸अर्ज शुल्क :-
▪️ जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक) :- 885/- रुपये
▪️ क्लेरिकल (clerk) :- 749/- रुपये
▪️ वाहनचालक,सुरक्षा रक्षक :- 696/- रुपये
🔹वेतनश्रेणी :- ▪️ जनरल मॅनेजर (संगणक) :- 75,000/- Rs.Pm
▪️ मॅनेजर (संगणक) :- 65,000/- Rs.Pm
▪️ डेप्युटी मॅनेजर (संगणक) :- 55,000/- Rs.Pm
▪️ इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक) :- 30,000/- Rs.Pm
▪️ क्लेरिकल (clerk) :- 15,000/- Rs.Pm
▪️ वाहनचालक,सुरक्षा रक्षक :- 12,000/- Rs.Pm
🔻निवड पद्धत :-
▪️ ऑनलाईन Computer Based Test ▪️ Interview,
🔸अर्ज सुरु होण्याची तारीख :- 13 सप्टेंबर, 2024
🔹अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 सप्टेंबर, 2024
▪️ ahmednagar dcc bank recruitment 2024 :- दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को – ऑपरेटीव्ह बँक लि. अहमदनगर ही बँक आशिया खंडातील अग्रगण्य अशी बँक आहे.बँकेच्या अहमदनगर जिल्ह्यात मुख्य कार्यालयासहएकूण 287 शाखा विस्तारकक्ष, 14 तालुका विकास अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत. अहमदनगर जिल्हा बँक अंतर्गत “जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक),क्लेरिकल (clerk),वाहनचालक,सुरक्षा रक्षक” या पदांच्या 700 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. पदवीधर उत्तीर्ण, उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. अर्ज अधिकृत संकेतस्थळ www.adccbanknagar.org किंवा नोकरभरतीच्या अधिकृत www.adccbanknagar.in या संकेतस्थळावर दिनांक 13/09/2024 पासून उपलब्ध झाले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे. कांही अडचणी किंवा शंका असल्यास 8600300270 किंवा ९२२६८८०१९७ या मोबाईल नंबरवर किंवा support@adccbanknagar,in या ईमेल आयडी वर संपर्क साधावा.
जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इन-चार्ज प्रथम श्रेणी (संगणक)
क्लिरिकल (Clerk) ,वाहनचालक,सुरक्षा रक्षक
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
“ahmednagar dcc bank recruitment 2024“