भारतीय रेल्वे अंतर्गत मेगा भरती 2024 | rrb ntpc recruitment 2024

rrb ntpc recruitment 2024 :- भारतीय रेल्वे अंतर्गत “कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनिअर क्लार्क (लिपिक) कम टायपिस्ट” या पदांच्या 8113 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. पदवीधर उत्तीर्ण, उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

भारतीय रेल्वे अंतर्गत मेगा भरती 2024

rrb ntpc recruitment 2024 भारतीय रेल्वे अंतर्गत “कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनिअर क्लार्क (लिपिक) कम टायपिस्ट” या पदांच्या 8113 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.

🔹 पदाचे नाव :- कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनिअर क्लार्क (लिपिक) कम टायपिस्ट

🔸एकूण रिक्त पद संख्या :- 8113 जागा CEN No. 05/2024

Two-Column Table

🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:

पदाचे नाव रिक्त जागा
कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर 1736 जागा
स्टेशन मास्टर 994 जागा
गुड्स ट्रेन मॅनेजर 3144 जागा
ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 1507 जागा
सिनिअर क्लार्क (लिपिक) कम टायपिस्ट 732 जागा
एकूण जागा 8113 जागा
Two-Column Table

🔸 पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर पदवीधर उत्तीर्ण.
स्टेशन मास्टर पदवीधर उत्तीर्ण.
गुड्स ट्रेन मॅनेजर पदवीधर उत्तीर्ण.
ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट ▪️ पदवीधर उत्तीर्ण. ▪️ संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग कौशल्य आवश्यक.
सिनिअर क्लार्क (लिपिक) कम टायपिस्ट ▪️ पदवीधर उत्तीर्ण. ▪️ संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग कौशल्य आवश्यक.

🔹वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2025 रोजी,किमान वय 18 ते 36 वर्ष (एस.सी/एस.टी : 05 वर्ष सूट, ओबीसी : 03 वर्ष सूट)

🔻नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.

🔹अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

🔸अर्ज शुल्क :- 
▪️ जनरल/ओबीसी/ई.डब्ल्यु.एस:- 500/- रुपये
▪️ एस सी/एस टी/इ एस एम/ई.बी.सी/महिला :- 250/- रुपये

🔹वेतनश्रेणी :- ▪️ कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर,स्टेशन मास्टर : 35,400/-Rs.Pm,
▪️ गुड्स ट्रेन मॅनेजर,ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट
,सिनिअर क्लार्क (लिपिक) कम टायपिस्ट : 29,200/-Rs.Pm,

🔻निवड पद्धत :-
▪️ याचे 3 टप्पे आहेत. पूर्व मुख्य आणि Typing स्कील टेस्ट (काही पदांकरिता)

✔️पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण
✔️मुख्य परीक्षा 120 प्रश्न, 120 गुण
✔️पूर्व आणि मुख्य सारखाच अभ्यासक्रम
✔️परीक्षा TCS घेते
✔️निकाल प्रक्रिया जलद होईल यावर्षी
✔️पेपर मराठी मधून

✔️ अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
✔️गणित 30 प्रश्न
✔️बुद्धिमत्ता 30 प्रश्न
✔️GK 40 प्रश्न

🔹अर्ज सुरु होण्याची तारीख :- 14 सप्टेंबर, 2024

🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 ऑक्टोंबर , 2024

🔻रिक्त जागा तपशील :- येथे क्लिक करा

▪️ भारतीय रेल्वेत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.रेल्वे भरती मंडळाच्या (RRB) यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय रेल्वे अंतर्गत “कमर्शिअल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनिअर क्लार्क (लिपिक) कम टायपिस्ट” या पदांच्या 8113 जागा भरल्या जाणार आहेत. रेल्वे भर्ती मंडळाच्या CEN 05/2024 च्या जाहिराती अंतर्गत, 8113 पात्र उमेदवारांची निवड नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट लेव्हल पोस्टसाठी केली जाणार आहे.

BMC Clerk Recruitment 2024

rrb ntpc recruitment 2024

🔹 Name of the Post :- Commercial Cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Class Boatel Assistant Cum Typist, Senior (Clerk) Cum Typist

🔸Total Vacancies :- 8113 Posts

Two-Column Table

🔹 Post Name / Experience :

Post Name Position No
Commercial Cum Ticket Supervisor 1736 Posts
Station Master 994 Posts
Goods Train Manager 3144 Posts
Junior Class Boatel Assistant Cum Typist, 1507 Posts
Senior (Clerk) Cum Typist 732 Posts
Total Posts 8113 Posts
Two-Column Table

🔸 Education Qualification:

Post Name Education Qualification
Commercial Cum Ticket Supervisor Graduate.
Station Master Graduate.
Goods Train Manager Graduate.
Junior Class Boatel Assistant Cum Typist, ▪️ Graduate passed. ▪️ English/Hindi typing skills required.
Senior (Clerk) Cum Typist ▪️ Graduate passed. ▪️ English/Hindi typing skills required.

🔹Age Limit :- Minimum age 18 to 36 years as on 01 January 2025 (SC/ST : 05 years relaxation, OBC : 03 years relaxation)

🔻Place of Employment :- All India.

🔹 How to Apply :- Online

🔸Application Fee :- 
▪️ General/OBC/E.W.S:- Rs.500/-
▪️ SC/ST/ESM/EBC/Female :- Rs.250/-

🔹 Pay Scale :-  ▪️ Commercial Cum Ticket Supervisor, Station Master : 35,400/-Rs.Pm,
▪️ Goods Train Manager, Junior Class Boatel Assistant Cum Typist, Senior (Clerk) Cum Typist
: 29,200/-Rs.Pm,

🔻Selection Process :-
▪️ It has 3 stages. Pre Mains and Typing Skill Test (for some posts)

✔️Pre Exam 100 Questions, 100 Marks
✔️Main Exam 120 Questions, 120 Marks
✔️Same Syllabus as Pre and Main
✔️Exam TCS takes
✔️Result process will be faster this year
✔️Paper from Marathi

✔️ Syllabus Pre-Examination (It is in Marathi.)
✔️Mathematics 30 questions
✔️Intelligence 30 questions
✔️GK 40 questions

🔹Application Start Date :- 14th September, 2024

🔸 Last Date to Apply :- 13th October, 2024

🔻Vacancy Details :- Click Here

▪️ 8113 posts of “Commercial cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, Senior Clerk (Clerk) cum Typist” are going to be filled under Indian Railways. Under Railway Recruitment Board advertisement CEN 05/2024, 8113 eligible candidates are going to be selected for Non-Technical Popular Category Graduate Level Posts.

Leave a comment