DTP Maharashtra recruitment 2024 :- नगररचना आणि मूल्यनिर्धारण संचनालय अंतर्गत “कनिष्ठ आरेखक गट- क, अनुरेखक गट- क” या पदांच्या 154 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. उमेदवाराने या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज अधिकृत संकेतस्थळ संचालक नगररचना पुणे यांच्या www.dtpmaharashtra.gov.in आहे.
नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागा अंतर्गत भरती 2024
DTP Maharashtra recruitment 2024 – नगररचना आणि मूल्यनिर्धारण संचनालय अंतर्गत “कनिष्ठ आरेखक गट- क, अनुरेखक गट- क” या पदांच्या 154 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
🔹 पदाचे नाव :- कनिष्ठ आरेखक गट-क, अनुरेखक गट-क
🔸एकूण रिक्त पद संख्या :- 154 जागा
🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
कनिष्ठ आरेखक गट-क | 28जागा |
अनुरेखक गट-क | 126 जागा |
एकुण जागा | 154 जागा |
🔸शैक्षणिक पात्रता/अनुभव :-
▪️कनिष्ठ आरेखक गट-क (Junior Draphtsman Group C) :- ▪️12 वी उत्तीर्ण. ▪️मान्यताप्राप्त संस्थेतून आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले असावे.▪️ तांत्रिक अहर्ता – मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वयं- संगणक सहाय्यित आराखडा (Auto CAD) व अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली Geographical System In Spatial Planning) उत्तीर्ण धारण केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.
▪️अनुरेखक गट-क (Tracer) :- ▪️12 वी उत्तीर्ण. ▪️मान्यताप्राप्त संस्थेतून आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले असावे.▪️ तांत्रिक अहर्ता – मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वयं- संगणक सहाय्यित आराखडा (Auto CAD) व अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली Geographical System In Spatial Planning) उत्तीर्ण धारण केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.
🔹वयोमर्यादा :- 17 नोव्हेंबर 2024 रोजी किमान वय 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय/आ.दु.घ : 05 वर्ष सूट)
🔻नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
🔸अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
🔹अर्ज शुल्क :-
▪️ जनरल :- 1000/- रुपये
▪️ मागास प्रवर्ग :- 900/- रुपये
🔸वेतनश्रेणी :- ▪️ S6 – 25,500/- ते 81,100 Rs.Pm.
🔹अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 ऑक्टोंबर, 2024
🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 नोव्हेंबर, 2024
🔹परीक्षा दिनांक :- याबाबतची माहिती संचालक नगररचना पुणे यांच्या www.dtpmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच उमेदवारांच्या ऑनलाईन प्रवेशपत्रकाद्वारे कळविण्यात येईल.
▪️DTP Maharashtra recruitment 2024 :- महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण संचनालय अंतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/छत्रपती संभाजी नगर अमरावती यांचे आस्यापनेवरील नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतिच्या माध्यमातून “कनिष्ठ आरेखक गट-क, अनुरेखक गट-क)” संवर्गातील सरळसेवा कोट्यातील पदांच्या 154 रिक्त जागा भरण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. अर्ज अधिकृत संकेतस्थळ संचालक नगररचना पुणे यांच्या www.dtpmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि.18/10/2024 पासून उपलब्ध करून देण्यात येईल.या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्तेनुसार पात्र उमेदवारांनी ओनलाईन पद्धतीने अर्ज करावा. जाहिरात रोजगार व स्वयंरोजगार संचानलयाच्या https://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध होईल.
कनिष्ठ आरेखक गट-क
अनुरेखक गट – क
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा