GMC Kolhapur recruitment 2024 :- राजश्री छत्रपती शाहु महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर अंतर्गत “जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे” पदांच्या 102 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. अर्ज अधिकृत संकेतस्थळ https://rcsmgmc.ac.in/ व kolhapur.gov.in आहे.
राजश्री छत्रपती शाहु महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत भरती 2024
GMC Kolhapur recruitment 2024 – राजश्री छत्रपती शाहु महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर अंतर्गत “जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे” पदांच्या 102 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
🔹 पदाचे नाव :- प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय), शिपाई (महाविद्यालय),मदतनीस (महाविद्यालय), क्ष-किरण परिचर (रुग्णालय), शिपाई (रुग्णालय), प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय), रक्तपेढी परिचर (रुग्णालय), अपघात सेवक (रुग्णालय), बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय), कक्ष सेवक (रुग्णालय)
🔸एकूण रिक्त पद संख्या :- 102 जागा
🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) | 08 जागा |
शिपाई (महाविद्यालय) | 03 जागा |
मदतनीस (महाविद्यालय) | 01 जागा |
क्ष-किरण परिचर (रुग्णालय) | 07 जागा |
शिपाई (रुग्णालय) | 08 जागा |
प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) | 03 जागा |
रक्तपेढी परिचर (रुग्णालय) | 04 जागा |
अपघात सेवक (रुग्णालय) | 05 जागा |
बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) | 07 जागा |
कक्ष सेवक (रुग्णालय) | 56 जागा |
एकुण जागा | 102 जागा |
🔸शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता |
---|
▪️ 10 वी उत्तीर्ण▪️मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
🔹वयोमर्यादा :- 30 सप्टेंबर 2024 रोजी किमान वय 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय/अनाथ/खेळाडू : 05 वर्ष सूट)
🔻नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर
🔸अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
🔹अर्ज शुल्क :-
▪️ जनरल :- 1000/- रुपये
▪️ मागास प्रवर्ग/आ.दु.घ :- 900/- रुपये
🔸वेतनश्रेणी :-
▪️ पद क्र 1 व 6 :- ▪️S6 – 19,900/- ते 63,200 Rs.Pm.
▪️ पद क्र 2,3,4,5,7,8,9,10:- ▪️S1 – 15,000/- ते 47,600 Rs.Pm.
🔹अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 ऑक्टोंबर, 2024
🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 नोव्हेंबर, 2024
🔹परीक्षा दिनांक :- याबाबतची माहिती https://rcsmgmc.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच उमेदवारांच्या ऑनलाईन प्रवेशपत्रकाद्वारे कळविण्यात येईल.
🔸निवड प्रक्रिया :- ▪️ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाइन परीक्षा. (Computer Based Test)
▪️GMC Kolhapur recruitment 2024 :- महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये मंत्रालय मुंबई, अधिनिस्त संचनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत राजश्री छत्रपती शाहु महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर यांच्या आस्यापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग 4) सरळसेवा भरतीसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतिच्या माध्यमातून “प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय), शिपाई (महाविद्यालय),मदतनीस (महाविद्यालय), क्ष-किरण परिचर (रुग्णालय), शिपाई (रुग्णालय), प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय), रक्तपेढी परिचर (रुग्णालय), अपघात सेवक (रुग्णालय), बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय), कक्ष सेवक (रुग्णालय)” संवर्गातील सरळसेवा कोट्यातील पदांच्या 102 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून सदरची पूर्ण प्रक्रिया आयबिपीएस मार्फत राबविण्यात येत आहे, पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. अर्ज अधिकृत संकेतस्थळ https://rcsmgmc.ac.in/ व kolhapur.gov.in या संकेतस्थळावर दि.31/10/2024 पासून उपलब्ध करून देण्यात येईल.या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्तेनुसार पात्र उमेदवारांनी ओनलाईन पद्धतीने अर्ज करावा. जाहिरात रोजगार व स्वयंरोजगार संचानलयाच्या https://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध होईल.
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
♦️ #GMC कोल्हापूर जाहिरात बाबतीत..
👉 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमधील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरातीमधील वेळापत्रकामध्ये बदल करणे बाबतचे प्रसिध्दीपत्रक…
👉 सध्या जाहिरात थांबवली आहे,आचारसंहितेंनंतर फॉर्म भरणे चालू होईल… 🙏