mahila bal vikas vibhag recruitment 2024 :- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत “मुख्यसेविका गट- क” या पदांच्या 102 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. उमेदवाराने या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज अधिकृत संकेतस्थळ https://icds.gov.in/ आहे.
महिला व बालविकास विभाग अंतर्गत भरती 2024
mahila bal vikas vibhag recruitment 2024 – महिला व बाल विकास विभाग अंतर्गत “मुख्यसेविका गट – क” या पदांच्या 102 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
🔹 पदाचे नाव :- मुख्यसेविका गट – क (महिला)
🔸एकूण रिक्त पद संख्या :- 102 जागा
🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
मुख्यसेविका गट – क | 102 जागा |
🔸शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता |
---|
मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी |
🔹वयोमर्यादा :- 03 नोव्हेंबर 2024 रोजी किमान वय 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्ष सूट)
🔻नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
🔸अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
🔹अर्ज शुल्क :-
▪️ जनरल :- 1000/- रुपये
▪️ मागास प्रवर्ग :- 900/- रुपये
🔸वेतनश्रेणी :- ▪️ S -13 35,400/- ते 01,12,400 Rs.Pm.
🔹अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 ऑक्टोंबर, 2024
🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर, 2024
🔹परीक्षा दिनांक :- याबाबतची माहिती https://icds.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच उमेदवारांच्या ऑनलाईन प्रवेशपत्रकाद्वारे कळविण्यात येईल.
▪️ mahila bal vikas vibhag recruitment 2024 :- महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे आस्यापनेवरील नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतिच्या माध्यमातून “मुख्यसेविका गट- क (महिला)” संवर्गातील सरळसेवा कोट्यातील पदांच्या 102 रिक्त जागा भरण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. उमेदवाराने या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा. महिला बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास विभागाच्या https://icds.gov.in/ या संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्तेनुसार पात्र उमेदवारांनी ओनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
mahila bal vikas vibhag recruitment 2024
🔹 Name of the Post :- Mukhyasevika Group – C / Supervisor (Female)
🔸Total Vacancies :- 102 Posts
🔹 Post Name / Experience :
Post Name | Position No |
---|---|
Mukhyasevika Group – C / Supervisor (Female) | 102 Posts |
🔸 Education Qualification:
Education Qualification |
---|
▪️ Graduation in any discipline |
🔹Age Limit :- As on 03rd November 2024 required age is 18 to 38 years ( Backward Class :- 05 Years Exemption)
🔻Place of Employment :- All Maharashtra
🔸How to Apply :- Online
🔹Application Fee :-
▪️ General :- 1000/- Rs.
▪️ Backward Class :- 900/- Rs.
🔹 Pay Scale :- ▪️S – 13 35,400/- To 01,12,400/- Rs.Pm.
🔸Last Date to Apply :- 14th October, 2024
🔹Last Date to Apply :- 03rd November, 2024
🔻Exam Date :- The information regarding this will be made available on the website https://icds.gov.in/ and will also be communicated through the online admit card of the candidates.
▪️mahila bal vikas vibhag recruitment 2024 :- Maharashtra Government Women Child Development Department Integrated Child Development Service Scheme Navi Mumbai has created a great job opportunity. Through this recruitment “Mukhyasevika/Supervisor Group-C (Female)” A new advertisement has been released for the whole of Maharashtra to fill up 102 vacancies of direct service quota posts in the cadre and the eligible candidates have to apply online.Candidate should apply online for this recruitment. Women Child Development Department Integrated Child Development Department https://icds.gov.in/ Interested candidates should apply online as per academic qualification.
Click Here
Click Here
Click Here