mcgm recruitment 2024 :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापने अंतर्गत “निरीक्षक” या पदांच्या 178 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. पदवीधर उत्तीर्ण, उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत 178 जांगासाठी भरती 2024
mcgm recruitment 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापने अंतर्गत “निरीक्षक गट-क” या पदांच्या 178 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
🔹 पदाचे नाव :-निरीक्षक गट-क
🔸एकूण रिक्त पद संख्या :- 178 जागा (कवसं/1917/MC/2024)
🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
निरीक्षक | 178 जागा |
🔸 पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
निरीक्षक | ▪️ कोणत्पयाही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण.▪️ मराठी व इंग्रजी टायपिंग कौशल्य 30 श.प्र.मि ▪️ MS-CIT |
🔹वयोमर्यादा :- किमान वय 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय: 05 वर्ष सूट, दिव्यांग : 07 वर्ष सूट)
🔻नोकरीचे ठिकाण :- मुंबई
🔹अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
🔸अर्ज शुल्क :-
▪️ अराखीव/खुला:- 1000/- रुपये
▪️ मागास प्रवर्ग/ दिव्यांग/ अनाथ :- 900/- रुपये
🔹वेतनश्रेणी :- ▪️ स्तर M-17 :- 29,200/- ते 92,300 Rs.Pm,
🔻निवड पद्धत :-
▪️ बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षा.
▪️ कागदपत्र पडताळणी.
🔹अर्ज सुरु होण्याची तारीख :- 20 सप्टेंबर, 2024
🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 ऑक्टोंबर , 2024
🔻अभ्यासक्रम :- येथे क्लिक करा
▪️ mcgm recruitment 2024 :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेतील रु.29,200-92,300 (Pay Matrix-M17) अधिक अनुज्ञेय भत्ते सुधारित वेतनश्रेणीतील “निरीक्षक गट-क” या संवर्गातील 178 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी, सदर पदासाठी आवश्यक असलेली अहर्ता/पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/for prospects/careers-All/Recruitment/Assessment & Collection या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वत: जवळ ठेवावी. उमदेवारांच्या मार्गदर्शनार्थ कॉल सेंटर, भ्रमणध्वनी क्रमांक :+919513167443 सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत (दुपारी 01.30 ते 02.30 जेवणाची वेळ सोडता) सोमवार ते शनिवार उपलब्ध असेल.
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024 for 178 Posts
🔹 Name of the Post :- Inspector Group-C
🔸Total Vacancies :- 178 Posts (कवसं/1917/MC/2024)
🔹 Post Name / Experience :
Post Name | Position No |
---|---|
Inspector | 178 Posts |
🔸 Education Qualification:
Post Name | Education Qualification |
---|---|
Inspector | ▪️ Graduate pass in any discipline. ▪️ Marathi and English typing skills 30 W.P.M.▪️ MS-CIT |
🔹Age Limit :- Minimum age 18 to 38 years (Backward Class : 05 years relaxation, handicaped : 07 years relaxation)
🔻Place of Employment :- Mumbai
🔹 How to Apply :- Online
🔸Application Fee :-
▪️ Unreserved/Open:- Rs.1000/-
▪️ Backward Category/ Handicapped/ Orphan :- Rs.900/-
🔹 Pay Scale :- ▪️ Pay Scale M-17 :- 29,200/- To 92,300Rs.Pm,
🔻Selection Process :-
▪️ Multiple Choice Objective Test.
▪️ Document Verification.
🔹Application Start Date :- 20th September, 2024
🔸 Last Date to Apply :- 19th October, 2024
🔻Sullybus :- Click Here
▪️ mcgm recruitment 2024 :- Brihanmumbai Municipal Corporation in the establishment of Assessment and Collection Department 29,200-92,300 (Pay Matrix-M17) plus admissible allowances of Brihanmumbai Municipal Corporation to fill up 178 vacant posts in the cadre of “Inspector Group-C” through direct service, online application from eligible and interested candidates possessing the required skill/qualification for the said post. The complete advertisement has been released on the Mumbai Municipal Corporation website https://portal.mcgm.gov.in/for prospects/careers-All/Recruitment/Assessment & Collection. After filling the entire application form, the candidate should take a printout of the application form and keep it with him. For candidates For inquiry call centre, mobile number :+919513167443 will be available from 10.00 am to 05.00 pm (except lunch time 01.30 pm to 02.30 pm) Monday to Saturday.
Click Here
Click Here
Click Here
Solid journalism on a current subject. I’d be curious to know more about the past events leading up to this occurrence.
Perhaps a subsequent article could explore that?
sir this is job portal website..soo no any related subsequent article to post..i cant subject find…