नौदल आयुध भंडार, मुंबई अंतर्गत भरती 2024 | Naval Armament Depot Mumbai recruitment 2024

Naval Armament Depot Mumbai recruitment 2024:- नौदल आयुध भंडार मुंबई अंतर्गत “भंडार अधीक्षक शस्त्रधारी” या पदांच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवयाची आहेत.

नौदल आयुध भंडार, मुंबई अंतर्गत भरती 2024

Naval Armament Depot Mumbai recruitment 2024 – नौदल आयुध भंडार मुंबई अंतर्गत “भंडार अधीक्षक शस्त्रधारी” या पदांच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे.अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.

🔹 पदाचे नाव :- भंडार अधीक्षक शस्त्रधारी गट – क

🔸एकूण रिक्त पद संख्या :- NAD MUMBAI – 06 जागा

Two-Column Table

🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:

पदाचे नाव रिक्त जागा
भंडार अधीक्षक शस्त्रधारी 06 जागा

🔸शैक्षणिक पात्रता/अनुभव :-
▪️मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणितासह विज्ञानातील पदवी, संगणकाच्या मूलभूत ज्ञानासह डेटाबेस व्यवस्थापनाचे ज्ञान, स्टोअर्स सरकारी विभागात एक वर्ष काम.किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा प्रतिष्ठित फर्ममध्ये.
▪️किंवा 12 वी विज्ञान किंवा कॉमर्स शाखेतून उत्तीर्ण सोबत सरकारी विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा प्रतिष्ठित कार्यशाळेत स्टोअरमध्ये काम करण्याचा पाच वर्षांचा अनुभव
.

🔹वयोमर्यादा :- 56 वर्षापर्यंत

🔻नोकरीचे ठिकाण :- मुंबई

🔸अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

🔸वेतनश्रेणी (Stipend) :- ▪️Level -4 7th cpc 25,500 Rs.Pm. ते 81,100 Rs.Pm.

🔻 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मुख्य व्यवस्थापक, नेव्हल अर्मामेंट डेपो, गन गेट, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई – 400 023

▪️Naval Armament recruitment 2024 :- भारतीय नौदलात नागरी कर्मचाऱ्यांची विभाग मुंबई अंतर्गत नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून, सदरील भरतीमध्ये सरकारी मालकीच्या नौदल आयुध भंडार मुंबई (Naval Armament Depot Mumbai) मध्ये नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून “भंडार अधीक्षक शस्त्रधारी” संवर्गातील 06 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुंबई विभागासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. नौदल आयुध भंडार मुंबई येथील विभागाच्या,इच्छुक पात्र उमेदवारांनी शैक्षणिक अहर्तेनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या तारखेवर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर हजर राहावे. येताना सर्व ओरिजनल डॉक्युमेंट व दोन पासपोर्ट साईट फोटो आणणे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे.

BMC Clerk Recruitment 2024

Naval Armament Depot Mumbai recruitment 2024

🔹 Name of the Post :- Store Suprintendent (Armament) Group C

🔸Total Vacancies :- NAD MUMBAI – 06 Posts

Two-Column Table

🔹 Post Name / Experience :

Post Name Position No
Store Supritendent (Armament) 06 Posts

🔸 Education Qualification / Experience :-
▪️degree in science with physics or chemistry or mathematics from recognised university with basic computer Knowledge on database management with one year work in stores government department. or in a public sector undertaking or reputed firm.
▪️OR 10 +2 Science Or Commerce with five years experience in stores work in a government department public sector undertaking or a reputed workshop
.

🔹Age Limit :- 56 years

🔻Place of Employment :- Mumbai

🔸How to Apply :- Offline

🔹 Pay Scale (Stipend) :-  ▪️Level -4 7cpc 25,500 Rs.Pm. to 81,100 Rs.Pm.

🔻 Address to send Application :- The Chief General Manager, Naval Armament Depot, Gun Gate, Naval Dockyard, Mumbai – 400 023

▪️Naval Armament Depot Mumbai recruitment 2024 :- A new advertisement has been released under Civilian Personnel Indian Navy Mumbai Department, and in this recruitment, a great job opportunity has been created in the government-owned Naval Armament Depot Mumbai. Through this recruitment to fill 06 vacancies in “Bhandar Superintendent Armed” cadre A new advertisement has been released for the Mumbai division and an interview has been conducted from eligible candidates through offline mode. Department of Naval Ordnance Bhandar Mumbai, interested eligible candidates as per academic qualification Appear for the physical interview on the date mentioned in the advertisement at the address mentioned in the advertisement.

Leave a comment