शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर!

शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर!
या तारखेपर्यंत e-KYC पूर्ण न केल्यास तुमचं नाव योजनेतून वगळलं जाऊ शकतं आणि भविष्यातील हप्ते मिळणार नाहीत.

थोडक्यात सांगायचं तर –

  • ऑक्टोबरचा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे.
  • नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहिता संपल्यानंतर, म्हणजे डिसेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
  • योजना बंद नाही, फक्त हप्ता उशिरा मिळेल.
  • आणि सर्वात महत्त्वाचं – १८ नोव्हेंबरपूर्वी e-KYC पूर्ण करा, नाहीतर पुढचे पैसे अडकतील.

ही छोटीशी प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्हाला पुढचे सर्व हप्ते नियमित मिळतील.

Scroll to Top