महिला व बालविकास विभाग अंतर्गत भरती 2024

mahila bal vikas vibhag recruitment 2024 :- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत “मुख्यसेविका गट- क” या पदांच्या 102 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. उमेदवाराने या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज अधिकृत संकेतस्थळ https://icds.gov.in/ आहे. महिला व बालविकास विभाग अंतर्गत भरती 2024 mahila bal vikas … Read more