सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 323 जागांसाठी भरती 2024 | DCC Bank Satara Bharti 2024 for 32 seats

DCC Bank Satara Bharti 2024 – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तृतीय श्रेणीतील रिक्त 260 व चतुर्थ श्रेणीतील 60 पदे परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरती करण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांकडून निवड सूची तयार करणेसाठी विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. १० वी पास उमेदवार व पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. सातारा जिल्हा … Read more