महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानाअंतर्गत 394 रिक्त पदांसाठी भरती 2024 | Recruitment 2024 under UMED MSRLM

Recruitment 2024 under UMED MSRLM – राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनज्योती अभियानाअंतर्गत “राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)” या पदांच्या 394 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. पदवीधर उमेदवार एम.एस.डब्ल्यु उत्तीर्ण व एम.बी.ए उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत 394 रिक्त … Read more