समाज कल्याण विभागांतर्गत 219 जागांसाठी भरती 2024 | samaj kalyan requirement 2024
samaj kalyan vibhag recruitment 2024 :- समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत खालील जाहिरातीत नमुद केलेल्या पदांकरिता 219 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन व टंकलेखन , पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. समाज कल्याण विभागांतर्गत 219 जागांसाठी भरती … Read more