महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानाअंतर्गत 394 रिक्त पदांसाठी भरती 2024 | Recruitment 2024 under UMED MSRLM

Recruitment 2024 under UMED MSRLMराज्यात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनज्योती अभियानाअंतर्गत “राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)” या पदांच्या 394 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहेत. पदवीधर उमेदवार एम.एस.डब्ल्यु उत्तीर्ण व एम.बी.ए उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत 394 रिक्त पदांसाठी भरती 2024

Recruitment 2024 under UMED MSRLMराज्यात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनज्योती अभियानाअंतर्गत “राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)” या पदांच्या 394 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवारांनी विविध पदांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तसेच एकूण रिक्त जागा, पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.

🔹पदाचे नाव :- राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)

🔸एकूण रिक्त पद संख्या :- 394 जागा 

Two-Column Table

🔹 पदाचे नाव / रिक्त जागा:

पदाचे नाव रिक्त जागा
राज्य संसाधन व्यक्ती (State Resource Person) 394 जागा
एकूण जागा 394 जागा
Two-Column Table

🔸 पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
राज्य संसाधन व्यक्ती (State Resource Person) ▪️ कोणतीही पदवी,MSW किंवा MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदविका (दोन वर्षे) विकास अब्यास किंवा उद्योजकता विकास किंवा लैंगिक अभ्यास किंवा समतुल्य किंवा ग्रामीण व्यवस्थापन किंवा MA.Sociology (समाजशास्त्र) मराठी आणि MS-Office चे ज्ञान असणे आवश्यक आह.

🔹वयोमर्यादा :- 01 ऑगस्ट 2024 रोजी, 60 वर्षापर्यंत.
▪️
सेवानिवृत्त/सरकारी आणि बँक कर्मचा-यांसाठी : 65 वर्षापर्यंत.

🔻नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

🔹अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

🔸अर्ज शुल्क :- 
▪️ फी नाही.

🔻निवड पद्धत :-
▪️ Test and/or interview.

🔹अर्ज सुरु होण्याची तारीख :- 13 ऑगस्ट, 2024

🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर, 2024

▪️ राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनज्योती अभियानाअंतर्गत “राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)” या पदांच्या 394 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीरात प्रसिद्ध केली असून राज्य संसाधन व्यक्तींची निवड करण्यासाठी पात्रता निकष, वयोमर्यादा, कामाचे स्वरूप, व ऑनलाईन अर्ज आणि इतर तपशिलासाठी कृपया www.umed.in या संकेतस्थळास भेट ध्यावी. तरी इच्छुक व पात्र उमेदवार त्यांचे ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी, रात्री 11.59 वा. वरील संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. कोणतीही सूचना न देता राज्य संसाधन व्यक्तींची निवडसूची तयार करण्याची प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

2 thoughts on “महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानाअंतर्गत 394 रिक्त पदांसाठी भरती 2024 | Recruitment 2024 under UMED MSRLM”

  1. Přijetí hypoteční platby může být obtížné pokud nemáte rádi
    čekání v dlouhých řadách , vyplnění mimořádné formuláře
    , a odmítnutí úvěru na základě vašeho úvěrového
    skóre . Přijímání hypoteční platby může být problematické, pokud nemáte rádi čekání
    v dlouhých řadách , podávání extrémních formulářů ,
    a odmítnutí úvěru na základě vašeho úvěrového skóre .
    Přijímání hypoteční platby může být problematické , pokud nemáte rádi čekání v dlouhých
    řadách , vyplnění extrémních formulářů a
    odmítnutí úvěrových rozhodnutí založených na úvěrových skóre .
    Nyní můžete svou hypotéku zaplatit rychle a efektivně v České republice. https://groups.google.com/g/sheasjkdcdjksaksda/c/UPadtbOInyE

    Reply

Leave a comment