बांधकाम कामगारांना मिळणार 10000 हजार रुपये, आजपासून अर्ज सुरू; येथे करा ऑनलाईन अर्ज bandhkam kamgar yojana anudan

bandhkam kamgar yojana anudan

bandhkam kamgar yojana anudan:सर्व बांधकाम क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगार नोंदणी सुरू झाली आहे. बांधकाम कामगारांना 35 योजनांचा लाभ मिळणार आहे. देशामध्ये जास्तीत जास्त रोजगार हा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे. गवंडी, बांधकाम मजूर, सेंट्रींग वाले, फरशी कामगार, खिडक्यांना स्लाइडिंग बसवणारे कामगार, पेंटर, सुतार काम, वेल्डर, लाईट फिटिंग कामगार, अशाप्रकारे सर्व प्रकारचे कामगार जे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या बांधकाम संबंधित काम करत आहेत. त्यांना बांधकाम कामगार असे म्हटले जाते. बांधकाम कामगारांना शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना दिल्या जात आहेत.bandhkam kamgar yojana

बांधकाम कामगारांना मिळणार 10000 हजार रुपये

येथे करा ऑनलाईन अर्ज

bandhkam kamgar yojana anudan:बांधकाम कामगार यांच्यासाठी हि योजना खूपच महत्वाची ठरणार आहे. बांधकाम कामगारासाठी अवजारे खरेदी करण्यासाठी 10 हजार रु. मदत देखील दिली जाते. तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना, अर्थसहाय्य योजना, आरोग्य विषयक योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचा “Bandhkam Kamgar Yojana” लाभ बांधकाम कामगार घेऊ शकतात.bandhkam kamgar yojana

लाडकी बहीण योजना: ऑक्टोबर चे १५०० रूपये मिळण्यापूर्वी १ नवीन अट लागू; निर्णय पहा Ladki Bahin Yojana New Rules

बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगाराकडे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.kamgar yojana
{Kamgar Yojana} बांधकाम कामगार योजना फायदे
कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो. विविध कल्याणकारी योजनेमधून आरोग्य संबधित योजना, अर्थसहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजाना इ. योजनांचा लाभ कामगारांना मिळतो. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे.kamgar nondani

आवश्यक कागदपत्रे

• अर्जदाराचे आधार कार्ड/PAN कार्ड/वाहन चालक परवाना/ मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक.
• वयाचा पुरावा जन्माचा दाखला/आधार कार्ड/PAN कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला / – वाहन चालक परवाना यापैकी एक
• रहिवाशी पुराव्यासाठी रेशन कार्ड (शिधापत्रिका) / आधार कार्ड किंवा मागील महिन्याचे वीज बिल / ग्रामपंचायत दाखला यापैकि कोणतेही एक.
• आधार संमतीपत्र (MahaBOCW: Bandhkam Kamgar Yojaana)
• स्वयंघोषणापत्रं (पोर्टलवरती घोषणापत्र उपलब्ध आहेत) bandhkam kamgar yojana 2024
मागील वर्षभरात ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्या बाबतचे नियोक्त्याचे, ग्रामसेवक, महानगर पालिका नगरपालिकेने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
• बँक खाते पासबुक झेरॉक्स
• अर्जदाराचा फोटो

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top